Browsing Tag

Cabins Fortaco

TATA Autocomp : टाटा ऑटोकॉम्प आणि फोर्टाको ग्रुपने सुरु केली आधुनिक केबिन फॅसिलिटी

एमपीसी न्यूज - वाहनांचे सुटे भाग बनवणारी (TATA Autocomp) आघाडीची कंपनी टाटा ऑटोकॉम्पने ट्रॅक्टर्स आणि ऑफ-हायवे उपकरणांसाठी अत्याधुनिक केबिन्ससाठी उत्पादन सुविधा सुरु केल्याची घोषणा केली आहे. या केबिन्स फोर्टाकोच्या सहयोगाने विकसित केल्या…