Browsing Tag

Charges filed against four people for playing Matka online

Alandi News : ऑनलाइन मटका खेळणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - ऑनलाइन मटका खेळणाऱ्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 30) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास देहू फाटा, आळंदी येथे करण्यात आली. इनायत अजिज शेख (वय 36, रा. संत तुकाराम नगर, भोसरी), हसन…