Browsing Tag

Chathushringi police

Pune : तीनपत्ती खेळण्यासाठी “तो” करायचा घरफोडी मात्र अखेर लागला पोलिसांच्या हाती

एमपीसी न्यूज – पुण्यातील (Pune) चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बंगल्यातून ११ लाखांची रोकड आणि ५५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी तांत्रिक विश्लेषण करीत मनीष राय याला अटक…