Browsing Tag

cheated a woman of five and a half lakh rupees by showing bait

Chinchwad: पार्ट टाईम जॉब चे आमिष दाखवून महिलेची साडेपाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पार्ट टाईम जॉब चे आमिष दाखवून एका महिलेची साडेपाच(Chinchwad) लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.1 ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत चिंचवड गाव येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात सोमवारी…