Browsing Tag

chinchwad station fire

Chinchwad News : चिंचवड रेल्वे स्टेशनजवळील पाच दुकानांना आग, चार बंब घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज - चिंचवड रेल्वे स्टेशन जवळील पाच दुकानांना आग लागली आहे. पत्राशेडची असलेली ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांना अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले तरीही अजून आग…