Browsing Tag

Co-operative Credit Societies

Maval: दैनंदिन अल्पबचत प्रतिनिधींबाबत शासन सकारात्मक, पतसंस्था मात्र उदासीन

एमपीसी न्यूज - दैनिक अल्पबचत, आवर्त ठेव, मुदत ठेव कमिशन पूर्ववत करण्याबरोबरच या प्रतिनिधींना मासिक निवृत्तीवेतनासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाचे सहकार खाते अनुकूल आहे. या प्रस्तावावर शासनाने सूचना व अभिप्राय मागविण्यात…