Browsing Tag

coronvirus news

Maval Corona News : दिलासादायक ! मंगळवारी मावळमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात मंगळवारी (दि. 23 ) एकाही रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर तालुक्यात दिवसभरात एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला नाही. सध्या तालुक्यात 52 रुग्ण उपचाराधीन आहेत. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू…

Maval Corona News : नवीन 01 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज- मावळ तालुक्यात बुधवारी (दि.03) 01 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 05 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 524 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला…