Chikhali News : चिखली येथील भोसले पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांची 48 तासात उकल
एमपीसी न्यूज : पेट्रोल पंपावर जमा झालेली सुमारे 9 लाखांची रक्कम चोरीला गेल्याची घटना शनिवारी घडली होती. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा, युनिट 1 (Chikhali News) ने चिखली येथील भोसले पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या या गुन्ह्यांची अवघ्या 48 तासात…