Browsing Tag

due to school work

Akurdi : शाळेच्या कामामुळे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था; रुग्णांचे हाल

एमपीसी न्यूज - आकुर्डी काळभोरनगर मधील बालाजी चौकात शाळेचे बांधकाम सुरू असल्याने आशा किरण हॉस्पिटलकडे जाणाऱ्या (Akurdi ) रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने रुग्णालयाकडे वाहने जात नाहीत. परिणामी, रुग्णांना उचलून…