Browsing Tag

Female infants found at Koye

Chakan News : कोये येथे सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

एमपीसी न्यूज :  खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कोये येथे भरपावसात चार तासांपूर्वी जन्मलेले नवजात स्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे.  सदरची घटना शुक्रवारी (दि. १३ ऑगस्ट ) पहाटे उघडकीस आला. उषाबाई हिरामण राळे या महिलेला सर्वप्रथम या…