Browsing Tag

files case at Chikhali police station

Chikhali Crime News : तरुणाची अल्पवयीन मुलीच्या घरच्यांना धमकी, चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - 'तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशिवाय इतर कोणाशी जमवले तर त्याला आणि तुम्हालाही मारून टाकीन', अशी धमकी देत अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत…