Browsing Tag

flat sealed by bank;

Dighi : बँकेने सील केलेल्या सदनिकेवर बेकायदेशीर ताबा; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कर्जाचे हप्ते थकवल्याने बँकेने सदनिका सील केली. सील ( Dighi ) केलेल्या सदनिकेवर बेकायदेशीरपणे ताबा घेऊन गृह अतिक्रमण केले. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी चोविसावाडी येथे…