Browsing Tag

Four and a half lakh fraud

Nigdi : मुंबई ते कर्नाटक माल पोहोचवण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  मुंबई ते कर्नाटक माल पोहोचवण्याच्या बहाण्याने एका (Nigdi) व्यक्तीने साडेचार लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 21 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत निगडी येथे घडली. अजयकुमार अवधेशकुमार दुबे (वय 30, रा. प्राधिकरण निगडी)…