Browsing Tag

fraud owners

Khed Crime News : तोतया मालक दाखवून जमिनीचा व्यवहार; जमीन मालकाची 66 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - जमिनीच्या ख-या मालकाऐवजी तोतया व्यक्ती उभा करून सहा जणांनी मिळून जमिनीचा व्यवहार केला तसेच जमिनीवर असलेले साहित्य चोरी केले. या संपूर्ण प्रकारात जमीन मालकाची 66 लाख 41 हजारांची फसवणूक झाली. खेड तालुक्यातील चिंबळी येथे 30…