Browsing Tag

fruad with senior citizen

Pune : ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन औषध खरेदी पडली चांगलीच महागात

एमपीसी न्यूज-ऑनलाइन औषध खरेदी प्रकरणात (Pune) ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करणाऱ्या चोरट्यास चंदननगर पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली. समीर नरेश रॉय (वय 21, रा. बज्रपुकुर, दिनाजपूर, पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.…