Browsing Tag

gangster arrested along with Koytya

Dehuroad : तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज - तडीपार केलेल्या गुंडाने बेकायदेशीरपणे (Dehu road) शहरात येऊन कोयता घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि. 3) पारशी चाळ, देहूरोड येथे घडली. निखील उर्फ चिक्या भिकू वाल्मिकी…