Browsing Tag

hotel action crime

Wakad News : निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी दोन हॉटेलवर कारवाई

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने हॉटेल आणि अन्य आस्थापना सुरु ठेवण्यासाठी वेळ निर्धारित केली आहे. त्यापेक्षा जास्त वेळ दुकाने सुरु ठेवल्यास कारवाई केली जात आहे. वाकड पोलिसांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या बाजूला…