Browsing Tag

In just a quarter of an hour

Theft News : अवघ्या पाऊण तासात घरातून 13 लाखांचे दागिने व वापरातील वस्तूही चोरीला

एमपीसी न्यूज - चोरट्यांनी पहाटे अवघ्या पाऊण तासात घरातील केवळ दागिनेच नाही तर वापरातील वस्तूही चोरून नेल्या आहेत. हा प्रकार शुक्रवारी (दि.4) पहाटे अडिच ते साडे तीन या कालावधीत घडला. याप्रकरणी एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…