Browsing Tag

Iron plate worth

Crime News : बांधकाम साईटवरून एक लाख रुपयांच्या लोखंडी प्लेटची चोरी

एमपीसी न्यूज – चाकण येथे एका बांधकाम साईटवरुन एक लाख रुपयांच्या लोखंडी प्लेट चोरीला गेल्या आहेत. हा प्रकार सोमवार (दि.25) रात्री सात ते मंगळवारी (दि.26) सकाळी सात या कालावधीत घडला. याप्रकरणी बांधकाम व्यावसायीक सागर लक्ष्मण गोरे…