Talegaon : लॉक तोडून घरातील दागिने चोरले
एमपीसी न्यूज – लॉक तोडून घरातील कपाटातून (Talegaon )दागिने चोरून नेले आहेत. ही चोरी रविवारी (दि.23) ते समोवारी (दि.24) या कालावधीत वराळे येथील भिसे कॉलनी येथे घडली आहे.
Maharashtra : डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी बदनामी प्रकरणी एकाला…