Browsing Tag

Koyatya’s raiders looted one

Chinchwad : कोयत्याच्या धाकाने एकास लुटले; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील सोन्याची चेन, बाळी काढून घेतली. त्यानंतर फोन पे वरून तीन हजार 900 रुपये ट्रान्सफर करून घेत मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी पावर हाउस कॉर्नर,…