Browsing Tag

Loksabha Election 2024

Maval Loksabha : राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी डॉ. किरण तुळसे आले लंडन येथून थेट पिंपरीत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदाताई तुळसे आणि लक्ष्मण तुळसे यांचे चिरंजीव डॉ. किरण यांनी  सोमवारी (दि.13) दुपारी आपल्या आई-वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूल मध्ये मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.…

Pimpri : लाखभर रुपये खर्चून केवळ मतदानासाठी कतार येथून आले दाम्पत्य

एमपीसी न्यूज - लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी घरापासून लांब असलेले अनेकजण घरी जात मतदानाचा हक्क बजावतात. असेच एक उत्तम उदाहरण पिंपरी येथे सोमवारी (दि. 13)पाहायला मिळाले. केवळ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाम्पत्य लाखभर रुपये खर्चून…

Loksabha Election : शिरूर लोकसभा मतदारसंघातील आळंदी येथे शांततेत मतदान

एमपीसी न्यूज-  देशात लोकसभा निवडणुकीचा आज चौथ्या  टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील 11 मतदासंघात मतदान प्रक्रिया सुरू मतदारराजा आज दिग्गजांचे भवितव्य(Loksabha Election) ठरवणार आहे. शिरूर मतदारसंघात आळंदी येथे शांततेत मतदान पार…

LokSabha Election 2024 : हरित मतदान केंद्रावर मतदान केलेल्या मतदारांना केले वृक्षरोपट्याचे वाटप

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अजमेरा कॉलनी, पिंपरी येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी सपत्नीक मतदान केले. आयुक्त शेखर सिंह यांच्या…

Maval LokSabha Election 2024 : कर्जत, खोपोलीत जोरदार पाऊस, मतदानाचा वेग मंदावला

एमपीसी न्यूज - पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात घाटाखाली म्हणजेच कर्जत, खालापूर, खोपोलीत आज दि.(13 मे) रोजी जोरदार पाऊस(Maval LokSabha Election 2024) झाला. त्यामुळे मतदानाचा वेग मंदावल्याचे दिसून आले. पुणे आणि…

Pune LokSabha Election 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 33.07 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून (Pune LokSabha Election 2024)मतदान सुरू झाले आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत 33.07 टक्के मतदान झाले. पुणे लोकसभा मतदारसंघात वडगावशेरी,कसबा पेठ,पर्वती,शिवाजीनगर,कोथरूड आणि पुणे…

Maval LokSabha Election 2024 : बर्मिंगहॅमहून तरुण मतदानासाठी आला मावळ मतदारसंघात

एमपीसी न्यूज -  सध्या बर्मिंगहॅममध्ये राहणारा पण मूळचा पिंपरीचा असलेला ध्रुव माताडे हा तरुण मतदानासाठी 90 हजार रुपयांचा खर्च करुन आला आहे. त्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरीत आपला मतदानाचा हक्क(Maval LokSabha Election 2024) बजाविला.…

Maval LokSabha Election 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 46 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून (Maval LokSabha Election 2024)मतदान सुरू झाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 46 टक्के मतदान झाले. उरणमध्ये सर्वाधिक 42.89 टक्के मतदान झाले. पनवेलमध्ये 34.93 टक्के,(Maval LokSabha…

Maval LokSabha Election 2024 : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने बजाविला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज - नटरंग,पांडू,हिरकणी अशा विविध मराठी चित्रपटात झळकलेली सुप्रसिद्ध  मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने निगडी, प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या मतदान केंद्रावर आज दि.(13 मे) रोजी आपला मतदानाचा(Maval LokSabha Election 2024)…

Maval Loksabha Election :घारापुरी मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा बोटीतून प्रवास

एमपीसी न्यूज - घारापुरी...समुद्रातलं असं ऐतिहासिक ठिकाण की जेथे पर्यटक एलोरा गुंफा पाहण्यासाठी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरुन बोटीने प्रवास करुन पोहोचतात. पण आज मतदान कर्मचाऱ्यांचे समुद्र पर्यटन घडले, ते लोकसभा निवडणुकीचे मतदान पार…