Browsing Tag

loss of 30 crores to the company

Mahalunge : चक्क कंपनीची गोपनीय माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला विकली; कंपनीचे करोडोचे नुकसान

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कंपनीतील गोपनीय माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला विकून कंपनीचे सुमारे 30 कोटींचे नुकसान केले. याप्रकरणी कंपनीचे असिस्टंट मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल…