Pune : महाज्योती तर्फे पीएचडी संशोधकांना 24 कोटी रुपयांच्या अधिछात्रवृत्तीचे वाटप
एमपीसी न्यूज - महात्मा ज्योतिबा फुले संशोधन (Pune) व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी सन 2021 मध्ये निवड झालेल्या 648…