Browsing Tag

Mahalunge Mobile Theft

Mahalunge : चाकूच्या धाकाने मोबाईल पळवणाऱ्यास नागरिकांनी पकडले

एमपीसी न्यूज - चाकूचा धाक दाखवून तरुणाचा मोबाईल फोन (Mahalunge) चोरून नेणाऱ्या एकास नागरिकांनी पकडले. ही घटना सोमवारी (दि. 3) सायंकाळी साडेसात वाजता निघोजे येथे घडली. गुलाब अब्दुल गफार (वय 25, रा. गणेशनगर, तळवडे) असे अटक केलेल्या तरुणाचे…