Browsing Tag

Maharashtra Jain History Council

Pimpri : थेरगावला पहिल्यांदाच महाराष्ट्र जैन इतिहास परिषदेचे ११ वे अधिवेशन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र जैन इतिहास परिषदेचे ११ वे अधिवेशन पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये दि. १ व २ जूनला होणार आहे, अशी माहिती परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा कटारिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. थेरगाव येथील सोनाई मंगल कार्यालयात दि. १…