Browsing Tag

Mahskevasti

Ravet : शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - शस्त्र घेऊन दुचाकीवरून जाणाऱ्या(Ravet ) तिघांना रावेत पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 9 फेब्रुवारी रोजी रात्री म्हस्केवस्ती, रावेत येथे करण्यात आली. विजय शंकर शर्मा (वय 19, रा. चिंचवड)…