Browsing Tag

margin of two lakh votes

Chinchwad : चिंचवडमध्ये बारणे यांना दोन लाखांचे मताधिक्य मिळेल – शंकर जगताप

एमपीसी न्यूज -  मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना (Chinchwad ) चिंचवड विधानसभा मतदारसंघात  गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य मिळेल. सुमारे पावणेदोन ते दोन लाख मतांच्या फरकाने ते विजयी होतील, असा…