Browsing Tag

marriage to disabled person

PCMC : दिव्यांग व्यक्तीशी लग्न केल्यास 1 लाखाचे अर्थसहाय्य; 5 वर्षात 63 जणांनी घेतला योजनेचा लाभ

एमपीसी न्यूज - दिव्यांग व्यक्तीशी (PCMC) विवाह केल्यास त्यांच्या संसारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 1 लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. गेल्या 5 वर्षांत या योजनेचा शहरातील 63 जोडप्यांनी लाभ घेतला आहे. पिंपरी-चिंचवड…