Browsing Tag

Maval fraud case

Maval : विम्याचे पैसे आल्याचे सांगत सेवानिवृत्त व्यक्तीची 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - विम्याचे पैसे आले असून त्यासाठी (Maval) अगोदर काही रक्कम भरावी लागेल, असे सांगत एका सेवानिवृत्त व्यक्तीची 13 लाख 16 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 20 मे ते 20 जुलै या कालावधीत वारंगवाडी मावळ येथे घडला. सुभाषचंद्र…