Browsing Tag

Nagarpanchyat news

Dehugaon News : देहू नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का; राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग

एमपीसी न्यूज - देहू नगरपंचायतीची पहिलीच निवडणुक लवकरच होत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पूर्वाश्रमी भाजपचे समर्थक असलेले देहूगावचे माजी उपसरपंच स्वप्निल काळोखे, उद्योजक भरत काळोखे, अमोल काळोखे, भाजपा युवक सरचिटणीस प्रफुल्ल टिळेकर आदींनी…