Browsing Tag

Nishant Surwase murder

Rahatani : भर दिवसा कोयत्याने वार करून सराईत गुन्हेगाराचा खून 

एमपीसी न्यूज - एका सराईत गुन्हेगारावर अज्ञात हल्लेखोरांनी भर दिवसा कोयत्याने वार करीत निर्घृणपणे खून केला. ही घटना रविवारी (दि. 27) सायंकाळी सहाच्या सुमारास राहटणी येथे घडली. निशांत सुरवसे (वय 22, रा. सज्जनगड, राहटणी) असे खून झालेल्या…