Browsing Tag

on the occasion Shri. Sattar

Pune : पौष्टिक तृणधान्याचा दैनंदिन आहारात समावेश करा अन आरोग्य तंदुरुस्त ठेवा – अब्दुल सत्तार

एमपीसी न्यूज - आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या (Pune)असलेल्या पौष्टिक तृणधान्याचा नागरिकांनी दैनंदिन आहारामध्ये समावेश करुन आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे, असे आवाहन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. महाराष्ट्र राज्य कृषी…