Browsing Tag

on the pretext of ticket

Tathawade : एअर इंडियात सेटिंग असल्याचे सांगून तिकिटाच्या बहाण्याने पावणे तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एअर इंडिया कंपनीमध्ये आपली (Tathawade) सेटिंग असून आपल्याकडे एअर इंडियाच्या तिकिटाचा कोटा आहे; असे सांगत कॅनडाचे तिकीट देण्याच्या बहाण्याने एका आयटी अभियंत्याची दोन लाख 70 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 16 जुलै ते 24…