Browsing Tag

one person aressted

Crime News : घरात घुसून महिलेला मारहाण करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – घरात घुसून कमरेच्या बेल्टने महिलेला मारहाण करणाऱ्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जुलै 2022 आणि 11 सप्टेंबर 2022 रोजी रहाटणी येथे घडली. पप्पू उर्फ सुनील बबन भोसले (वय 39), एक महिला आणि एक अल्पवयीन मुलगा यांच्या…