Pimpri : वातानूकुलीन टॅक्सीच्या भाडे दरात सुधारणा, कसे आहेत नवीन दर?
एमपीसी न्यूज - पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रात काळी पिवळी टॅक्सी व वातानूकुलीत टॅक्सीच्या (कुलकॅब) भाडे दरात 1 जानेवारीपासून सुधारणा करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने…