Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मंगळवारी 138 जणांवर खटले दाखल
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या अदेशाचे उल्लंघन करणा-या 138 जणांवर मंगळवारी (दि. 3) भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमधून अनेक निर्बंध…