Browsing Tag

PMPML bus collision

Pimpri News: पीएमपीएमएल बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गांधीनगर, पिंपरी येथे शुक्रवारी (दि. 4) सायंकाळी घडली. राहुल नाना उजागरे (वय 35, रा. गांधीनगर, पिंपरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी…