Browsing Tag

Police handcuffed the thief

Crime News : महिलेची पर्स हिसकावणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – महिलेची पर्स हिसकावणाऱ्या चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.13) दुपारी हिंजवडी फेज तीन येथे घडली. अहमद महंमद रफिक शेख (वय 34, रा. हिंजवडी फेज तीन) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी महिलेने…