Browsing Tag

Professional DSK’s

DSK News : व्यावसायिक डिएसके यांचा जामीन अर्ज फेटाळला, पत्नीचा जामीन मंजूर 

एमपीसी न्यूज - ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डिएसके) यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तर, पत्नी हेमंती यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 2018 पासून कुलकर्णी कुटुंबातील…