Browsing Tag

Pune Car Theft

Pune : चक्कर मारायला म्हणून नेलेली चारचाकी केली लंपास

एमपीसी न्यूज – चक्कर मारायला म्हणून घेतलेली कार परस्पर लंपास केली आहे. ही घटना 20 डिसेंबर 2023 रोजी वाकी, पुणे (Pune) येथे घडली आहे. याप्रकरणी मधुकर बाबुराव दवंगे (वय 51 रा.चाकण, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.8) फिर्याद दिली…