Browsing Tag

Pune Megablock

Pune Lonavala Local : रविवारी पुणे-लोणावळा दरम्यान 14 लोकल रद्द

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा सेक्शनवर इंजीनियरिंग (Pune Lonavala Local) आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी (दि. 3) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे लोणावळा दरम्यानच्या 14 लोकल रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत.…