Browsing Tag

Pune Navi Peth

Pune : कंत्राटी भरती हे पाप आहे एवढे मान्य केलेत हे आमच्यासाठी महत्त्वाचे : आम आदमी पार्टी

एमपीसी न्यूज : आज शिंदे,फडणवीस,पवार सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर मागे घेतला (Pune) आहे. हे हजारोंनी रस्त्यावर उतरणाऱ्या विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर तसेच राजकीय, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचे यश आहे. आज पुण्यात नवी पेठ येथे आप तर्फे मिठाई…