Browsing Tag

pune news update in marathi

Hadapsar: उसने पैसे परत मागितल्याने तरुणीला गॅलरीतून फेकले, एकाला अटक

एमपीसी न्यूज- उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरुन एका तरुणीला पहिल्या मजल्याच्या गॅलरीतून खाली फेकल्याची खळबळजनक घटना हडपसर य़ेथे घडली. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटकही…