Browsing Tag

refund of exam fee

SSC HSC News : दुष्काळी तालुक्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार

एमपीसी न्यूज - राज्यातील अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ( SSC HSC News) दुष्काळी तालुक्यांसह दुष्काळसदृश महसूल मंडळातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. राज्यातील 40 तालुके…