Browsing Tag

Rikshaw Driver

Moshi Crime News : सीएनजी भरण्यासाठी आलेल्या रिक्षा चालकाला मारहाण; कार चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी आलेल्या रिक्षा चालकाला एका कार चालकाने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी पावणे तीन वाजता आदर्शनगर मोशी येथील काजळे पेट्रोल पंपावर घडली. यशवंत बाळू अगाळणे (वय 50, रा. मोशी गावठाण)…