Browsing Tag

robbing a bike rider

Ravet : दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - दुचाकी वरून जाणारे एका व्यक्तीला दोघांनी मिळून लुटले. दुचाकीची कारला धडक बसली असल्याचे सांगत दमदाटी करून दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली.(Ravet) हा प्रकार शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास रावेत येथे घडला.…