Browsing Tag

sai bais camp

Pimple Nilkh : अवघ्या नऊ वर्षीय साई कवडेची 16 हजार 339 फुटांवर चढाई

एमपीसी न्यूज - पिंपळे निलखमधील नऊ वर्षीय साई कवडे या लहान मुलाने हिमालयातील 16 हजार 500 फूट उंच शिखर सर केले, अशी कामगिरी करणारा भारतातील सर्वात लहान मुलगा ठरला आहे. लेह लडाख येथे स्टोक कांगरी बेसकॅम्प ट्रॅक यशस्वीपणे पूर्ण करत 16 हजार 339…