Browsing Tag

Sameer bhalekar

Vadgaon Maval : समीर भालेकर यांची पुणे जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज - समीर राजू भालेकर यांची पुणे जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेश…