Browsing Tag

shankar Kurhade

Pimpri : चर्चा तर होणारच ! कोरोनापासून बचावासाठी बनवला चक्क पाच तोळ्यांचा ‘गोल्डन’ मास्क

एमपीसी न्यूज - आधीच पाचही बोटात अंगठ्या, मनगटात कडे, गळ्यात सोन्याचा गोफ असलेल्या पिंपरी चिंचवडच्या शंकर कुऱ्हाडे यांनी कोरोनापासून बचावासाठी चक्क पाच तोळ्यांचा 'गोल्डन' मास्क बनवून घेतला आहे. साडे पाच तोळ्याच्या या मास्कसाठी त्यांनी…